1) ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेखांचे संगणकीकरण

  • ग्रामपंचायत लाेकसंहिता 2011 मधील 1 ते 33 नमुने संगणकीकरण (G2G) (ASSK GR Dated 11.8.2016)
  • ग्रामपंचायत शिरसी कडील लेखा संहिता मधील 1 ते 33 नमुने संगणीकृत केलेले आहेत.


2) संगणकीकरणाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा

  • ग्रामपंचायतद्वारे देण्यात येणारे सर्व 19 दाखले प्रमाणपत्र संगणकीकृत राेख व वितरीत केल्यास
  • ग्रामपंचायत व्दारे देण्यात येणारे सर्व 19 प्रकारचे दाखले-संगणीकृत करून वितरीत केले जातात.
  • ग्रामपंचायतीशी संबंध नसलेल्या व लाेकांसाठी उपयाेगी इतर सेवा (B2C) संस्थांमार्फत उपलब्ध करुन दिल्यास
  • ग्रामपंचायतीशी संबंध नसलेल्या व लाेकांसाठी उपयाेगी इतर सेवा (B2C) संस्थांमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात.
  • ग्रामसभांची माहिती डचड द्वारे नागरिकांना देत असल्यास
  • ग्रामपंचायतीची ग्रामसभांची माहिती डचड व्दारे नागरिकांना देणेत येते.
  • सर्व याेजनांचे फलक लावत असल्यास
  • ग्रामपंचायत कार्यालयात सर्व याेजनांचे फलक करणेत आले आहेत.


3) ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर

  • ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर सर्व याेजनांची खर्चासह माहिती दिली असल्यास
  • ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर सर्व याेजनांची खर्चासह माहिती दिली आहे.
  • सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन किंवा अन्य नाविन्यपूर्ण चालू उपक्रम राबविला असलेस
  • सुधारित तंत्राचा वापर करून ग्रामपंचायतीने खालील नाविन्यपुर्ण चालू उपक्रम राबविले आहेत.


4) आधारकार्ड

  • 100 टक्के ग्रामस्थांनी आधारकार्ड काढले असलेल्यास
  • शिरसी येथील 100% ग्रामस्थांनी आधार कार्ड काढले आहेत.


5) संगणक आज्ञावलीचा वापर

    आमचं गाव आमचा विकास आराखडा (GPDP) प्लॅन प्लस मध्ये अपलाेड केलेला असल्या
  • आमचं गाव आमचा विकास आराखडा (GPDP) प्लॅन प्लस मध्ये अपलाेड केलेला आहे.
  • आपलं सरकार सेवा अंतर्गत ई-पंचायत कार्यक्रमांतर्गत NIC च्या 11 आज्ञावली असल्यास
  • आपलं सरकार सेवा अंतर्गत ई-पंचायत कार्यक्रमांतर्गत NIC च्या 11 आज्ञावली अद्यायावत केलेल्या आहेत.

additional information here

highlights if any

information here....