1) वैयक्तिक शाैचालय सुविधा व वापर.

  • शिरसी येथे 100 टक्के शाैचालयाची सुविधा व वापर आहे.
  • हगणदारीमुक्त गाव आहे, निर्मलग्राम पुरस्कार 2009.
  • एकूण कुटूंबे - 536 कुटूंबे आहेत.
  • शाैचालया असणाèया कुटूंबाची संख्या -510
  • सार्व. शाैचालयाचा वापर करणाèया कुटूंबाची संख्या - 8


2) सार्वजनिक इमारतीमधील शाैचालय सुविधा व वापर

  • सार्वजनिक.शाैचालय - 8
  • सार्वजनिक. शाैचालयाचा वापर करतात.


3) पाणी पुरवठा तपासणी.

  • जि.प. सांगली आराेग्य विभाग यांचे सार्व. पिण्याचे पाणी स्त्राेत स्वच्छता.
  • सर्वेक्षण कमी जाेखीम प्रमाणपत्र (हिरवे कार्ड ) प्राप्त आहे.
  • घरगुती नळ जाेडणी.
  • ग्रामपंचायत हद्दीत 536 कुटूंबे असून प्रत्यक्ष नळ जाेडणी 469 आहे.


4) सांडपाणी व्यवस्थापन.

  • शिरसी येथे कुटूंबे 536 असून 536 घरांना सांडपाणी जाेडणारी गटर आहे.
  • आर.सी.सी. यु टाईप गटर - मीटर.
  • बंदिस्त गटर - मीटर.
  • सांडपाण्यामुळे काेणत्याही प्रकारचे साथीचे राेग नाहीत.
  • नियमित गटरांची ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता करून गटरावरती औषध फवारणी केली जाते.
  • जेथे गटर व्यवस्था नाही तेथे शाेषखड्डे आहे.


5) घन कचरा व्यवस्थापन

  • ग्रामपंचायत ट्रॅक्टरच्या सहयाने प्रत्येक कुटूंबातील कचरा गाेळा केला जाताे.
  • ग्रामस्थ, भगिनी त्यामध्ये कचरा टाकतात व ताे ग्रामपंचायत मार्फत वाहून नेला जाताे.
  • ग्रामपंचायत कर्मचारी ट्रॅक्टर घेवून प्रत्येक घरापर्यंत पाेहतात. कुटूंबातील.

additional information here

highlights if any

information here....