1) पायाभूत सुविधांचा विकास.

  • ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत, स्मशानभुमी व विकसित बाजारपेठ (ओटे/बाजारगाळे)
  • ग्रामपंचायतीची स्वतंत्र सुसज्ज अत्याधुनिक कार्पाेरेट टाईप सर्व साेयीयुक्त इमारत आहे. त्यामध्ये मिटींग हाॅल, सरपंच व उपसरपंच केबीन, ग्रामसेवक स्वतंत्र केबीन, अतिथीगृह, शाैचालय इ. सुविधा आहेत. गावासाठी सुसज्ज स्मशानभूमी, दफन भुमी आहेत.
  • सार्व.क्रिडांगण, ग्रंथालय, व्यायामशाळा व सार्व. उद्यान आहे.
  • गावातील अत्याधुनिक सार्व.क्रिडांगण, व्यायामशाळा व गं्रथालय आहे.


2) आराेग्य व शिक्षण विषयक सुविधा

  • लसीकरण सत्र नियमितपणे झाले आहे काय?
  • प्राथमिक आराेग्य केंद्रार्माफत गावामध्ये नियमिपणे लसीकरण सत्र राबविणेत आले आहे. साेबत वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आराेग्य केंद्र यांचा अहवाल जाेडला आहे.
  • 100 टक्के बाळंपण दवाखान्यात झाले आहे काय?
  • गावामध्ये हाेणारी सर्व बाळंतपणे ही प्राथमिक आराेग्य केंद्र व खाजगी हाॅस्पीटल शिराळा येथील हाॅस्पिटलमध्ये हाेतात. एकही बाळंतपण घरी झालेले नाही.
  • मागील वर्षात गावामध्ये साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे काय?
  • मागील वर्षी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला नाही साेबत वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र शिरसी यांचा अहवाल जाेडला आहे.
  • बालकांमधील कुपाेषनाचे प्रमाण
  • शिरसी येथील बालकामधील कुपाेषामध्ये सेव्हिवर/माडरेट अक्युट मालन्युट्रीशन नाही साेबत बालविकास प्रकल्प अधिकारी शिराळा यांचा दाखला जाेडला आहे.
  • ग्रामपंचायत हद्दीतील चालू असलेल्या सर्व प्राथमिक व माध्य. शाळांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण
  • ग्रामपंचायत हद्दीतील चालू असलेल्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळामध्ये प्रदेशीत विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण नाही, अहवाल जाेडला आहे.


3) केंद्र शासनाच्या याेजनांची प्रभावी अंमलबजावणी.

  • एमजी- नरेगा याेजनेमध्ये ग्रामपंचायती अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे जाॅब कार्ड 100 टक्के देण्यात आले आहेत काय?
  • एमजी-नरेगा याेजनेमध्ये ग्रा.पं. अंतर्गत प्राप्त झालेल्या मागणीप्रमाणे जाॅब कार्ड 100% देण्यात आले आहेत.
  • जाॅब कार्ड मागणी करणाèयांची संख्या - 381
  • जाॅब कार्ड दिलेली संख्या - 381
  • ग्रामीण घरकुल याेजनांचे स्वच्छ भारत अभियानांशी अभिसरण (उेर्पींशीीळेप)प्रधानमंत्री आवास याेजना रमाई घरकुल शबरी आवास याेजनेत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार शाैचालयांसह घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले
  • प्रधान मंत्री आवास याेजनाअंतर्गत ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे शाैचालय बांधकामे 100% पुर्ण झाली आहेत.
  • उद्दिष्ट - 6 पूर्तता - 6 टक्केवारी - 100 %
  • दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य याेजनेतील विविध प्रवातील बेघर भूमिहीनांना घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतीने एकत्रित जागा उपलब्ध करुन दिली आहे.
  • दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य याेजनेअंतर्गत विविध प्रवर्गातील बेघर-भूमिहीनांना घरकुल बांधकामासाठी ग्रा.पं.कडे मागणीप्रमाणे उद्दिष्टे पुर्ण.
  • सुकन्या समृध्दी याेजना-ग्रामपंचायत हद्दीतील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबात जन्मणाèया एकूण मुलींपैकी 80 टक्केपेक्षा जास्त मुलींचा याेजनेत सहभाग.
  • दा.रे. खालील 21/12/2003 राेजी त्यानंतर जन्मलेली मुलगी जन्मापासून ते मुलीच्या वयाच्या 10 वर्षापर्यंत खाते उघडण्यात येते. साेबत अहवाल जाेडला आहे.
  • अटल पेन्शन याेजना- 18 ते 40 वयाेगटातील असंघटीत क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांचा सहभाग.
  • अटल पेन्शन याेजना 18 ते 40 वयाेगटातील असंघटीत क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारांना अटल पेन्शन याेजनेची माहिती देवून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
  • जनधन याेजना -एकूण लाभधारक घटकांपैकी 90 पेक्षा जास्त असल्यास ग्रामस्थांनी या याेजनेमध्ये खाते उघण्यास प्रयत्न.
  • जनधन याेजनेमध्ये बँकेत खाते उघण्यासाठी प्रयत्न केले ते 90 पेक्षा जास्त आहे. व सर्व खाती हि अटल पेन्शन याेजनेशी जाेडण्याचा प्रयत्न केला आहे.


4) बचत गट.

  • गावातील बचत गटांपैकी दशसुत्रीचे पालन करणाèया बचतगटात महिलांचा सहभाग.
  • गावातील महिलांची संख्या - 1185
  • बचत गटामध्ये समाविष्ठ महिला - 300
  • एकूण महिला बचत गट - 30
  • विधवा बचत गट - 1
  • दशसुत्रीचे पालन करणारे बचत गट - 30
  • दशसुत्रीचे पालन करणाèया महिलांचा सहभाग - टक्केवारी - 100%
  • शेतकरी बचत गट - 2


5) प्लॅस्टिक वापर बंदी

    50% पेक्षा कमी मायक्राॅनचे प्लॅस्टीक वापरास बंदी घालण्याबाबत ग्रामसभेचा ठराव व त्या अनुषंगाने अंमलबजावणी केली आहे काय?
  • 50% पेक्षा कामी मायक्रानचे प्लॅस्टिक वापरास बंदी घालण्याबाबत ग्रामसभेचा ठराव नं.8 ता. 31/08/2021 अन्वये ठराव भरून त्या अनुषंगाने अंमलबजावणी केली आहे. व तशी गावात ऑईलपेंटने भितीपत्रके तयार केलेली आहेत. गावात प्लॅस्टिक साठवण केंद्र स्थापन केले आहे.

additional information here

highlights if any

information here....