1) LED बल्ब व पथदिवे यांचा वापर

  • वीज जाेडणी असलेल्या घरात किमान एक LED
  • एकूण कुटूंबे - 536 वीज जाेडणी असलेल्या घरात किमान एक ङएऊ बल्ब वापर संख्या -536
  • टक्केवारी - 100%
  • गावात असलेल्या विद्युत पथदिव्यांचे LED
  • गावातील पाेलची संख्या - 35 LED पथदिवे संख्या - 35 टक्केवारी - 100%


2) गावात असलेले साैर पथदिवे चालु आहे काय?

  • 15 टक्के मागासवर्गीयांवर 10 टक्के महिला बालकल्याणवर व 5 टक्के अपंगांवर अनुशेषासह 100 टक्के खर्च झाला असल्यास
  • गावातील साैर पाेल संख्या - 16
  • चालू असलेले साैर पाेल संख्या - 16
  • टक्केवारी - 100%


3) बायाेगॅस सयंत्र

  • ग्रामपंचायत हद्दीत किमान 2 बायाेगॅस संयंत्र कार्यरत आहे काय?
  • गावातील बायाेगॅसची संख्या - 6
  • चालू असलेले बायाेगॅसची संख्या - 6
  • टक्केवारी - 100%


4) वृक्ष लागवड

  • गावातील भाैगाेलिक परिस्थितीनुसार वृक्ष निवड करुन ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या दुर्ता ग्रा.पं.च्या अखत्यारितील जागेत व खाजगी जागेत शास्त्राेक्त पध्दतीने खड्डा खणून आवश्यक ते खत व किंचन उपलब्ध करुन व संरक्षण जाळी अथवा कुंपणासह केली असलेली वृक्षलागवड गावातील एकूण लाेकसंख्येच्या 20 % वा त्यापेक्षा जास्त आहे काय?
  • गावची लाेकसंख्या - 2272
  • ग्रामपंचायतीने केलेली वृक्षलागवड - 3000
  • लाेकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी - 100%


5) जलसंधारण

    मागील आर्थिक वर्षात लाेकसहभागातून पाणी पुर्नवापरासंदर्भात केलेली कामे, वनराई बंधारा, कॅबीयन बंधारा, नाला सरळीकरण व जलसंधारणाची इतर कामे यापैकी 2 कामे केली आहे काय?
  • जलसंधारणाची कामे लाेकसहभागातून पूर्ण झालेली आहेत.

additional information here

highlights if any

information here....