सेवांची व दाखल्यांची मागणी मुदतीत पुर्तता झाल्याचे प्रमाण 100 टक्के पुर्तता व अपील
- सन 202 /2 मध्ये सेवा हमी कायद्यांतर्गत प्राप्त अर्ज दिलेले दाखले व सेवा यांची माहिती
मादक द्रव्यांची विक्री व सेवन यावर ग्रामसभेने ठराव घेऊन सदर बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे काय?
- मादक द्रव्यांची विक्री व सेवन यावर ग्रामसभेने ठराव घेतला आहे व अहवाल जाेडला आहे
मागील ग्रामपंचायतीची निवड बिनविराेध झाली आहे काय?
- निरंक
मागील दाेन वर्षात गावामध्ये सामुदायिक विवाह साेहळा/आंतरजातीय विवाह आयाेजित करण्यात आले आहेत काय?
- अंतर जातीय विवाह झाले आहे साेबत प्रमाणपत्र जाेडले आहे.
मागील वर्षात गावात नाेंदविण्यात आलेल्या ाैजदारी गुन्ह्यांचे प्रमाण
- मागील वर्षात गावात नाेंदविण्यात आलेल्या ाैजदारी गुन्हयांचे प्रमाण 2 टक्के आहे.
एकही ाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात आलेला नसल्यास
- गावामध्ये एकही ाैजदारी गुन्हा नाेंदविण्यात आलेला नाही
additional information here
highlights if any
information here....